mcgm recruitment 2021,bmc recruitment 2022,mcgm recruitment,bmc recruitment,bmc recruitment 2022 clerk,bmc pharmacist recruitment 2022,bmc bharati 2022,government jobs,goverment jobs,mumbai government jobs,mumbai municipal corporation recruitment,bmc bharti 2021 mumbai,bmc bharati,data entry jobs,bmc bharti new update,data entry operator job,marathi,job guru,bmc jobs,mumbai municipal corporation,mumbai mahanagarpalika bharti,bmc bharti,bmc Mumbai
एकूण: २५ जागा
BMC MCGM Recruitment Details:
पदांचे नाव: सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (M.D. पदवी किंवा D.N.B किंवा M.S.) असणे आवश्यक आहे. ०२) सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), M.S.C.I.T. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन S.S.C.परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. ०३) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.
Eligibility Criteria For BMC MCGM
वय : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये + १८% GST.
वेतन-Pay Scale : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज मिळण्याचे व अर्ज पाठविण्याचे ठिकाण : लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड शीव मुंबई - ४००००२.
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२२
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
No comments:
Post a Comment