FCI भारतीय अन्न महामंडळ भरती २०२२


FCI Recruitment 2022

fci recruitment 2022,fci manager recruitment 2022,fci recruitment 2022 syllabus,recruitment,fci recruitment 2022 notification,fci recruitment 2022 form fill up,fci recruitment 2022 apply online,food corporation of india recruitment 2022,fci preparation 2022,fci 2022,fci exam 2022,fci bharti 2022,fci new vacancy 2022,fci vacancy 2022,fci notification 2022,fci admit card 2022,fci ag 3 notification 2022,fci ag 3 vacancy 2022,fci syllabus 2022

एकूण: ५०४३ जागा

FCI Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

पद क्रमांक 2. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल)

पद क्रमांक 3. स्टेनो ग्रेड-II

पद क्रमांक 4. AG-III (सामान्य)

पद क्रमांक 5. AG-III (खाते)

पद क्रमांक 6. AG-III (तांत्रिक)

पद क्रमांक 7. AG-III (डेपो)

पद क्रमांक 8. AG-III (हिंदी)

Eligibility Criteria For FCI


शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०१ वर्ष अनुभव.

पद क्रमांक 2. इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०१ वर्ष अनुभव.

पद क्रमांक 3. ०१) पदवीधर ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि व शॉर्टहैंड ८० श.प्र.मि.

पद क्रमांक 4. ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) संगणक वापरण्यात प्रवीणता.

पद क्रमांक 5. ०१) बी.कॉम ०२) संगणक वापरण्यात प्रवीणता.

पद क्रमांक 6. ०१) बी.एस्सी (कृषी) किंवा बी.एस्सी (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स) किंवा बी.टेक. / बीई (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी) ०२) संगणक वापरण्यात प्रवीणता.

पद क्रमांक 7. ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) संगणक वापरण्यात प्रवीणता.

पद क्रमांक 8. ०१) हिंदी मुख्य विषयासह पदवी ०२) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा /प्रमाणपत्र

वय : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतन-Pay Scale : २८,२००/- रुपये ते १,०३,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अंतिम दिनांक : ०५ ऑक्टोबर २०२२

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.fci.gov.in

📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment