Mahatma Phule Corporation Mumbai Recruitment 2022
mahatma phule corporation mumbai recruitment 2022,mahatma phule corporation recruitment 2022,mahatma phule corporation bharti,mahatma phule krishi vidyapeeth recruitment 2021,pune municipal corporation recruitment 2021,nhm pune recruitment 2022,mahatma phule corporation,assam anganwadi recruitment 2022,mpc mumbai recruitment,mpbcdc recruitment 2022,icds anganwadi recruitment 2022,mahatma phule backward classes corporation,nhm solapur recruitment 2022
एकूण: १७ जागा
MPBCDC Mumbai Recruitment Details:
पदांचे नाव :
पद क्रमांक १. मुख्य वित्तीय सल्लागार
पद क्रमांक २. मुख्य विधी सल्लागार
पद क्रमांक ३. माहिती व जनसंपर्क अधिकारी
पद क्रमांक ४. अभियंता
पद क्रमांक ५. लेखा सहाय्यक
पद क्रमांक ६. विधी सहाय्यक
Eligibility Criteria For MPBCDC Mumbai
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक १. ०१) चार्टड अकांउंटट (सी.ए.) / आय.सी.डब्ल्यू.ए. (ICWA) ०२) १० वर्षे अनुभव
पद क्रमांक २. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कायद्याची पदव्युत्तर पदवी तसेच सनदधारक किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश ०२) पाच वर्षे अनुभव
पद क्रमांक ३. ०१) पत्रकारीता पदवी / जनसंवाद पदवी ०२) दहा वर्षे अनुभव
पद क्रमांक ४. ०१) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य / माहिती तंत्रज्ञान विज्ञान / संगणक आणि अभियांत्रिकी मधील नियमित इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी / पदविका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (किमान ६०% गुण) व अनुभव
पद क्रमांक ५. ०१) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी ०२) तीन वर्षे अनुभव
पद क्रमांक ६. ०१) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठाची पदवी आणि विधी शाखेची ०३ वर्षाची पदवी अथवा बारावी नंतर ०५ वर्षाची पदवी ०२) तीन वर्षे अनुभव
वयाची अट : १२ सप्टेंबर २०२२ रोजी,
शुल्क : शुल्क नाही
वेतन-Pay Scale : ३०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचे ठिकाण : मा. महाव्यवस्थापक-प्रशासन, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर-क्रॉस रोड, क्र. ९, J.V.P.D. स्कीम, जुहू मुंबई - ४०००४९.
E-Mail ID : info@mpbcdc.in
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२२
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mpbcdc.maharashtra.gov.in
📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
No comments:
Post a Comment