महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 717 जागांसाठी भरती 2023


Maharashtra State Excise Bharti 2023

state excise department bharti 2023, state excise department recruitment 2023, state excise department form kaise bhare, state excise department maharashtra recruitment, govt jobs 2023

एकूण : 717 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

लघुलेखक (निम्नश्रेणी)

05

2

लघुटंकलेखक

18

3

जवान राज्य उत्पादन शुल्क

568

4

जवान-नि-वाहन चालक,  राज्य उत्पादन शुल्क

73

5

चपराशी

53

Total

717


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (१) दहावी उत्तीर्ण (२) लघुलेखन 100 श.प्र.मि. (३) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.2: (१) दहावी उत्तीर्ण (२) लघुलेखन 80 श.प्र.मि. (३) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.3: दहावी उत्तीर्ण

पद क्र.4: (१) सातवी उत्तीर्ण (२) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5: दहावी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5):

उंची

छाती

 पुरुष 

165 सेमी

79 सेमी,  फुगवून 05 सेमी अधिक

महिला

160 सेमी


वय : 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी :

पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]

पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]

पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]

अंतिम दिनांक : 01 डिसेंबर 2023 (11:55 PM)

वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात :
येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

No comments:

Post a Comment