Notificatiob
Notificatiob
Caption
Find job vacancies
24 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

24 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)




🔖 प्रश्न.1) पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?

उत्तर - ओडिसा



🔖 प्रश्न.2) पश्चिम हिमालयात सापांची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली असून शास्त्रज्ञांनी या प्रजातीला काय नाव दिले आहे ?

उत्तर - Anguiculus dicaprioi



🔖 प्रश्न.3) भारत सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये मिशन मौसम सुरू केले होते, या उपक्रमाचा उद्देश काय आहे ?

उत्तर - हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचे व्यवस्थापन करणे



🔖 प्रश्न.4) अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते, जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर - तिसऱ्या



🔖 प्रश्न.5) भारताने अलीकडेच लाँच केलेल्या जगातील पहिल्या सरकारी अनुदानीत मल्टीमॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचे नाव काय आहे ?

उत्तर - भारतजन



🔖 प्रश्न.6) अलीकडेच, बाटलीतील गम्मी स्टेम ब्लाइटवरील संशोधन कार्यासाठी 'कलैया कृष्णमूर्ती राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला मिळाला ?

उत्तर - धनंजया एमव्ही



🔖 प्रश्न.7) सध्या चर्चेत असलेले 'सार्को पॉड' हे कशाचे उपकरण आहे ?

उत्तर - इच्छामरण उपकरण



🔖 प्रश्न.8) कोणत्या संस्थेने अलीकडेच “ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेडनेस, रेडिनेस अँड रिस्पॉन्स प्लॅन (SPRP)” लाँच केले ?

उत्तर - जागतिक आरोग्य संघटना (WHO)



🔖 प्रश्न.9) RTI कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य ठरले ?

उत्तर - तमिळनाडू


🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 

23 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

23 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)




🔖 प्रश्न.1) जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे ?


उत्तर - श्रीजा अकुला



🔖 प्रश्न.2) 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे ?


उत्तर - हॉकी



🔖 प्रश्न.3) नुकतेच चर्चेत असलेले दाना(उदारता) हे चक्री वादळ कोणत्या दोन राज्यांना धडकणार आहे ?


उत्तर - पश्चिम बंगाल आणि ओडीसा



🔖 प्रश्न.4) कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलीये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले ?


उत्तर - रशिया



🔖 प्रश्न.5) औषध नियामक प्राधिकरणांच्या (ICDRA) 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?


उत्तर - नवी दिल्ली



🔖 प्रश्न.6) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?


उत्तर - परमेश शिवमणी



🔖 प्रश्न.7) नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?


उत्तर - 21 ऑक्टोबर 2024



🔖 प्रश्न.8) नुकतेच भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा सीमावाद संपून "गस्त करार" ला मंजुरी देण्यात आली आहे ?


उत्तर - चीन

🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 

22 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

22 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)



🔖 प्रश्न.1) भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ची राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?


उत्तर - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना



🔖 प्रश्न.2) हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?


उत्तर - ईशा अंबानी



🔖 प्रश्न.3) वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच "ग्रीन ऑस्कर" पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?


उत्तर - मलायका वाझ



🔖 प्रश्न.4) इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे ?


उत्तर - प्रबोवो सुबीयांतो



🔖 प्रश्न.5) आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकला ?


उत्तर - न्यूझीलंड



🔖 प्रश्न.6) जिनिव्हा येथे 149 व्या आंतर-संसदीय संघ (IPU) ला कोणी संबोधित केले ?


उत्तर – ओम बिर्ला



🔖 प्रश्न.7) जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?


उत्तर - लाहोर



🔖 प्रश्न.8) जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावर आहे ?


उत्तर - दुसऱ्या



🔖 प्रश्न.9) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस कधी साजरा करण्यात येतो ?


उत्तर - 21 ऑक्टोबर



🔖 प्रश्न.10) नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचे निधन झाले आहे,ते कोण होते ?


उत्तर - माजी आमदार

🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 

21 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

21 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)




🔖 प्रश्न.1) नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) नवीन अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?



उत्तर - विजया रहाटकर



🔖 प्रश्न.2) अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षतेपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे ?



उत्तर - रूपाली चाकणकर



🔖 प्रश्न.3) लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी (महिला आणि मुले) यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य कोणती योजना राबवत आहे ?



उत्तर - "मनोधैर्य योजना"



🔖 प्रश्न.4) केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचे उद्घाटन केले?



उत्तर – विशाखापट्टणम



🔖 प्रश्न.5) सप्टेंबर 2024 महिन्यासाठी आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली?



उत्तर – कामिंदू मेंडिस



🔖 प्रश्न.6) इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंबली चे कोणते सत्र भारत मंडप येथे होणार?



उत्तर – सातवे



🔖 प्रश्न.7) कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले?



उत्तर – काझीरंगा राष्ट्रीय उद्यान



🔖 प्रश्न.8) मेरा हो चौगबा महोत्सव 2024 कुठे साजरा करण्यात आला?



उत्तर – मणिपूर



🔖 प्रश्न.9) कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे ?



उत्तर - वैनगंगा



🔖 प्रश्न.10) देशभरात वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली?



उत्तर – 17 ऑक्टोंबर

🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 

17 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

17 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)



🔖 प्रश्न.1) भारतीय न्यायालयातील न्यायदेवतेच्या हाती असलेल्या तलवारीच्या जागी काय ठेवण्याचा निर्णय सरन्यायाधीशांनी घेतला आहे ?

 

उत्तर - संविधान

 

🔖 प्रश्न.2) न्यायालयातील न्यायदेवतेच्या हातातील तलवार हटवून त्या जागी संविधान व डोळ्यावरील पट्टी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला आहे ?

 

उत्तर - सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

 

🔖 प्रश्न.3) छत्रपती संभाजी नगर येथील वैजापूर शहराला कोणता नोंदणी क्रमांक देऊन तेथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे ?

 

उत्तर - एमएच - 57

 

🔖 प्रश्न.4) उमर अब्दुल्ला यांनी कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे ?

 

उत्तर - जम्मू काश्मीर

 

🔖 प्रश्न.5) जम्मू-काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली ?

 

उत्तर - सुरेंद्र चौधरी

 

🔖 प्रश्न.6) 24 वे शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले ?

 

उत्तर - अस्तना

 

🔖 प्रश्न.7) 8 वी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले ?

 

उत्तर - नवी दिल्ली

 

🔖 प्रश्न 8) चर्चेत असलेले युरोपा क्लिपर हे रोबोटिक सौर ऊर्जा अंतरिक्ष यान कोणत्या देशाचे आहे ?

 

उत्तर - अमेरिका

 

🔖 प्रश्न.9) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

 

उत्तर - परमेश शिवमणी

 

🔖 प्रश्न.10) NSG चा 40 व स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला ?

 

उत्तर - 16 ऑक्टोबर


🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 

16 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

16 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)



🔖 प्रश्न.1) भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू मोहम्मद सिराज याची नुकतेच कोणत्या राज्याचे पोलीस उपाधीक्षक (DSP) म्हणून नियुक्ती करण्यात आली ?


उत्तर - तेलंगणा


🔖 प्रश्न.2) मराठीतील कोणत्या पुस्तकाला "क्रॉसवर्ड बुक पुरस्कार" मिळाला आहे ?


उत्तर - दुडिया


🔖 प्रश्न.3) ATP शांघाय मास्टर्स 1000 एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?


उत्तर – जॅनिक सिनर


🔖 प्रश्न.4) कझाकस्तान येथे 27 व्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी कांस्य पदक कोणी जिंकले?


उत्तर – अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी


🔖 प्रश्न.5) लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक (PDR) च्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्याचा समारोप कोणी केला?


उत्तर – पंतप्रधान नरेंद्र मोदी


🔖 प्रश्न.6) QUAD परिषद 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ?


उत्तर - अमेरिका


🔖 प्रश्न.7) नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील पश्मिना लोकरला भौगोलिक टॅग (GI) दर्जा देण्यात आला ?


उत्तर - लडाख


🔖 प्रश्न.8) जगातील सर्वात मोठे सागरी संकुल कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ?


उत्तर - गुजरात


🔖 प्रश्न.9) देशातील कोणत्या कंपनीला 14 वी महारत्न कंपनी म्हणून दर्जा मिळाला आहे ?


उत्तर - हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड


🔖 प्रश्न.10) भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे डॉ. पी वेउगोपाल यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले ?


उत्तर - ८२ व्या


🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 
15 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

15 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)



🔖 प्रश्न.1) भारताचे मिसाइल मॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो ?

उत्तर - 15 ऑक्टोबर


🔖 प्रश्न.2) भारताचे मिसाइल मॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणुन साजरा केला जातो ?

उत्तर - विद्यार्थी दिवस


🔖 प्रश्न.3) मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले ?

उत्तर - 'पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ'


🔖 प्रश्न.4) नुकतेच अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे ते कोण होते ?

उत्तर - मराठी अभिनेते


🔖 प्रश्न.5) अर्थशास्त्रातील नोबेल विजेते 2024 कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर - डेरॉन ऐसमोग्लू ,साइमन जॉन्सन व जेम्स रॉबिन्सन या तिघांना


🔖 प्रश्न.6) आशियाई टीटी चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाने कोणते पदक जिंकले?

उत्तर – कांस्य पदक


🔖 प्रश्न.7) भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 38व्या उन्हाळी राष्ट्रीय खेळांच्या यजमानपदासाठी कोणत्या राज्याची निवड केली?

उत्तर – उत्तराखंड


🔖 प्रश्न.8)'भरतवाक्य' या पुस्तकाचे नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे ते कोणाचे पुस्तक आहे ?

उत्तर - डॉ. बलवल्ली


🔖 प्रश्न.9) नुकतेच जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची पाचवी यशस्वी प्रक्षेपण व लेंडिंग चाचणी घेण्यात आली, ते कोणत्या संस्थेची संबंधित आहे ?

उत्तर - SpaceX


🔖 प्रश्न.10) 20 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील जागतिक दर्जाच्या स्टेडियमचे उद्घाटन कोठे करणार आहे ?

उत्तर - वाराणसी




🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 
अशा प्रकारे राबवली जाणार पोलीस भरती प्रकिया

अशा प्रकारे राबवली जाणार पोलीस भरती प्रकिया

 Naukri Update

सरकारी नोकरी जाहिराती / निकल / प्रवेशपत्र / चालू घडामोडी / शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी WhatsApp Channel Follow करा.

चालू घडामोडी / दिनविशेष : २३ ऑक्टोबर २०२१

चालू घडामोडी / दिनविशेष : २३ ऑक्टोबर २०२१

 o   23 ऑक्टोबर रोजी, आंतरराष्ट्रीय मोल दिवस साजरा केला जातो, जो सर्व रसायनशास्त्राच्या उत्साही लोकांमध्ये लोकप्रिय आहे.

o   दरवर्षी 23 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन म्हणून साजरा केला जातो.

o   मुख्य विषयांमध्ये गृहपाठ आणि ऑफ-साइट शिकवणीचा दबाव कमी करण्यासाठी चीनमध्ये नवीन शिक्षण कायदा मंजूर करण्यात आला आहे. 

o   संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने 22 ऑक्टोबर रोजी ABHYAS नावाच्या हाय-स्पीड एक्स्पेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) ची चाचणी केली. 

o   20 ऑक्टोबर रोजी अमेरिकेला हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान चाचणीमध्ये यश मिळाले. 

o   ऊर्जा क्षेत्राच्या आर्थिक व्यवहार्यतेमध्ये शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने नवीन नियमांची घोषणा केली. 

o   क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 23 ऑक्टोबर 2021 रोजी “सौदी ग्रीन इनिशिएटिव्ह फोरम” उघडला आहे. 

o   भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ब्रिटिश परराष्ट्र सचिव, लिझ ट्रस यांनी 22 ऑक्टोबर 2021 रोजी पायाभूत सुविधा आणि संरक्षण यावर चर्चा केली. 

o   रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चार अखिल भारतीय वित्तीय संस्थांसाठी (AIFI) किमान 11.5% भांडवल प्रस्तावित केले आहे. 

o   भारताचा 52 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत गोव्यात होणार आहे, ज्यात हंगेरियन चित्रपट निर्माते इस्तवान स्झाबो आणि हॉलीवूडचे आयकॉन मार्टिन स्कोर्सेस यांना “सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले जाईल.

Link copied to clipboard!