महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 10949 जागांसाठी मेगा भरती 2023


Arogya Vibhag Bharti 2023

arogya vibhag bharti 2023, arogya vibhag bharti 2021, arogya vibhag bharti, arogya vibhag bharti 2023 syllabus, arogy vibhag bharti, sarvajanik arogya vibhag bharti 2023, arogya vibhag bharti 2023 new update, arogya sevika bharti 2023, arogya vibhag bharti news, zp arogya vibhag bharti, arogya vibhag bharti 2023 form fill up, arogya sevak bharti 2023, arogya vibhag bharti update, arogya vibhag recruitment 2023, arogya vibhag bharti 2023 qualification

एकूण : 6939 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव 

पद क्र.

पदाचे नाव

1

गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल

29

अभिलेखापाल

2

भांडार नि वस्त्रपाल

30

आरोग्य पर्यवेक्षक

3

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)

31

वीजतंत्री

4

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी

32

कुशल कारागिर

5

प्रयोगशाळा सहाय्यक

33

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक

6

क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी

34

कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक

7

रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी

35

तंत्रज्ञ (HEMR)

8

औषध निर्माण अधिकारी

36

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)

9

आहारतज्ज्ञ

37

दंत आरोग्यक

10

ECG तंत्रज्ञ

38

सांख्यिकी अन्वेषक

11

दंत यांत्रिकी

39

कार्यदेशक (फोरमन)

12

डायलिसिस तंत्रज्ञ

40

सेवा अभियंता

13

अधिपरिचारिका (शासकीय)

41

वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक

14

अधिपरिचारिका (खासगी)

42

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक

15

दूरध्वनीचालक

43

उच्चश्रेणी लघुलेखक

16

वाहनचालक

44

निम्नश्रेणी लघुलेखक

17

शिंपी

45

लघुटंकलेखक

18

नळकारागीर

46

क्ष-किरण सहाय्यक

19

सुतार

47

ECG टेक्निशियन

20

नेत्र चिकित्सा अधिकारी

48

हिस्टोपॅथी तंत्रज्ञ

21

मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती)

49

आरोग्य निरीक्षक

22

भौतिकोपचार तज्ञ

50

ग्रंथपाल

23

व्यवसायोपचार तज्ञ

51

वीजतंत्री

24

समोपदेष्टा

52

शस्त्रक्रियागृह सहाय्यक

25

रासायनिक सहाय्यक

53

मोल्डरूम तंत्रज्ञ

26

अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ

54

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)

27

अवैद्यकीय सहाय्यक

55

कनिष्ठ पर्यवेक्षक

28

वार्डन/गृहपाल


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) दहावी उत्तीर्ण (ii) अनुभव

पद क्र.2: (i) दहावी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.3: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

पद क्र.4: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

पद क्र.5: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

पद क्र.6: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.7: रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.8: B.Pharm किंवा D.Pharm+02 वर्षे अनुभव

पद क्र.9: B.Sc. (Home Science)

पद क्र.10: कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी+ कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.11: बारावी उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स

पद क्र.12: (i) B.Sc (PCB) (ii) DMLT

पद क्र.13: GNM डिप्लोमा

पद क्र.14: B.Sc (नर्सिंग)

पद क्र.15: दहावी उत्तीर्ण

पद क्र.16: (i) दहावी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव



पद क्र.17: (i) दहावी उत्तीर्ण (ii) टेलरिंग & कटिंग कोर्स

पद क्र.18: (i) साक्षर (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.19: ITI (सुतार)

पद क्र.20: क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी

पद क्र.21: MSW

पद क्र.22: दहावी उत्तीर्ण फिजिओथेरपी डिप्लोमा

पद क्र.23: विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी)

पद क्र.24: मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी (ii) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम (iii) पाच वर्षे अनुभव

पद क्र.25: M.Sc (बायो-केमिस्ट्री) किंवा B.Sc. (केमिस्ट्री)

पद क्र.26: M.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र)

पद क्र.27: (i) दहावी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

पद क्र.28: B.Sc.(Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी

पद क्र.29: (i) पदवीधर. ii) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र

पद क्र.30: B.Sc.

पद क्र.31: (i) दहावी उत्तीर्ण (ii) ITI (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.32: (i) दहावी उत्तीर्ण (ii) ITI (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.33: 1(i) दहावी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.34: (i) दहावी उत्तीर्ण (ii) ITI (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.35: (i) दहावी उत्तीर्ण (ii) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.36: (i) दहावी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.37: (i) दहावी उत्तीर्ण (ii) डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण



पद क्र.38: B.Sc (Maths & Statistics) किंवा B.Com (Statistics) किंवा B.A (Economics & Statistics)

पद क्र.39: (i) दहावी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.40: (i) दहावी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.41: (i) दहावी उत्तीर्ण (ii) मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे (iii) अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.42: MSW

पद क्र.43: (i) दहावी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि

पद क्र.44: (i) दहावी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि

पद क्र.45: (i) दहावी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि

पद क्र.46: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.47: न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र

पद क्र.48: हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.49: (i) B.Sc (ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम

पद क्र.50: लायब्ररी सायन्स डिप्लोमा

पद क्र.51: (i) दहावी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र

पद क्र.52: दहावी उत्तीर्ण

पद क्र.53: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.54: बारावी (विज्ञान) उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण

पद क्र.55: दहावी उत्तीर्ण

मंडळ निहाय तपशील:

अ. क्र. 

मंडळ

पद संख्या

1

मुंबई

804

2

ठाणे

1671

3

नाशिक

1031

4

कोल्हापूर

639

5

छ. संभाजीनगर

470

6

लातूर

428

7

अकोला

806

8

नागपूर

1090

Total

6939


वय : 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

अंतिम दिनांक : 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

जाहिरात : येथे क्लिक करा



ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

वेबसाईट :
येथे क्लिक करा


📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

No comments:

Post a Comment