Arogya Vibhag महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-D पदांच्या 4010 जागांसाठी भरती 2023


Arogya Vibhag Group D Bharti 2023

arogya vibhag bharti 2023, arogya vibhag bharti, arogya vibhag bharti 2023 qualification, zp arogya vibhag bharti, arogya vibhag bharti update, arogya sevak bharti 2023, arogya vibhag bharti jahirat, zp arogya vibhag bharti latest update 2023, arogya vibhag bharti syllabus, arogya vibhag bharti latest update, zp arogya sevak bharti 2023, arogya vibhag bharti new update, jilha parishad bharti 2023, arogya bharti, zp arogya vibhag bharti latest update, zp bharti 2023

Total: 4010 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

गट-ड (शिपाई,  कक्षसेवक,  बाह्यरुग्ण सेवक,  अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर,  रक्तपेढी परिचर,  दंत सहाय्यक,  मदतनिस आणि इतर पदे. )

3269

2

नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)

183

3

नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी)

461

4

अकुशल कारागीर (परिवहन)

80

5

अकुशल कारागीर (HEMR)

17

Total

4010


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: दहावी उत्तीर्ण

पद क्र.2: (i) दहावी उत्तीर्ण (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.

पद क्र.3: दहावी उत्तीर्ण

पद क्र.4: (i) दहावी उत्तीर्ण (ii) ITI/N.C.T.V.T.

पद क्र.5: (i) दहावी उत्तीर्ण (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)



जिल्हा निहाय तपशील:

अ.क्र.

जिल्हा 

पद संख्या 

अ.क्र. 

जिल्हा 

पद संख्या

1

अहमदनगर

92

19

नंदुरबार

95

2

अकोला

55

20

नाशिक

168

3

अमरावती

172

21

उस्मानाबाद

82

4

छ. संभाजीनगर

116

22

परभणी

76

5

बीड

94

23

पुणे

352

6

भंडारा

127

24

पालघर

62

7

बुलढाणा

125

25

रायगड

104

8

चंद्रपूर

203

26

रत्नागिरी

101

9

धुळे

23

27

सांगली

40

10

गडचिरोली

130

28

सातारा

115

11

गोंदिया

85

29

सिंधुदुर्ग

88

12

जालना

62

30

सोलापूर

114

13

जळगाव

69

31

ठाणे

336

14

कोल्हापूर

93

32

वर्धा

91

15

लातूर

51

33

वाशिम

71

16

हिंगोली

76

34

यवतमाळ

56

17

नागपूर

277

35

उपसंचालक आरोग्य सेवा,  (परिवहन) पुणे

97

18

नांदेड

112

Total

4010


वय : 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

अंतिम दिनांक : 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

जाहिरात : येथे क्लिक करा



ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

वेबसाईट :
येथे क्लिक करा


📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

No comments:

Post a Comment