iocl recruitment 2022,iocl latest recruitment 2022,iocl pipeline division recruitment 2022,iocl new bharti 2022,iocl vacancy 2022,iocl new job 2022,iocl sarkari job 2022,iocl iti technician recruitment 2022,iocl permanent job 2022 for iti and diploma,iocl pipeline division iti recruitment 2022,iocl pipeline division vacancy 2022,iocl paper 2022,iocl iti vacancy 2022,iocl technician paper 2022,iocl technician syllabus 2022,tech mechanical & electrical
एकूण: ५६ जागा
पदांचे नाव :
पद क्रमांक १. अभियांत्रिकी सहाय्यक
पद क्रमांक २. तांत्रिक परिचर
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक १. ०१) ५०% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा (एस.सी./एस.टी. - उत्तीर्ण श्रेणी)
पद क्रमांक २. ०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल))
वयाची अट : १२ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते २६ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
फी : १००/- रुपये [SC/ST/PWD - फी नाही]
वेतन-Pay Scale : २३,०००/- रुपये ते १,०५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
लेखी परीक्षा दिनांक : ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी
अंतिम दिनांक : १० ऑक्टोबर २०२२
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.iocl.com
📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
No comments:
Post a Comment