Central Railway मध्य रेल्वे भरती २०२२

Central Railway Recruitment 2022

north central railway recruitment 2022,ecr railway recruitment 2022,north central railway recruitment cell 2022,railway recruitment 2022,swr railway recruitment 2022,railway tc recruitment 2022,railway je recruitment 2022,indian railway recruitment 2022,railway ntpc recruitment 2022,hubli railway recruitment 2022,railway recruitment,north central railway 2022,ntpc recruitment 2022,rrc recruitment 2022,indian railways recruitment 2022 across india

एकूण: २२ जागा

Central Railway, Bhusawal Recruitment Details:

पदांचे नाव : 

पद क्रमांक 1. पदव्युत्तर शिक्षक

पद क्रमांक 2. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक

पद क्रमांक 3. प्राथमिक शाळा शिक्षक

Eligibility Criteria For Central Railway Bhusawal

शैक्षणिक पात्रता : 

पद क्रमांक 1. ०१) पदव्युत्तर पदवी एम.एस्सी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी सह किमान ५०% गुण ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड. किंवा समकक्ष पदवी

पद क्रमांक 2. ०१) पदवी आणि प्राथमिक शिक्षण मध्ये ०२ वर्षे डिप्लोमा ०२)  बी.एड किंवा बीए / बी.एस्सी किंवा बी.एड / बी.एस्सी

पद क्रमांक 3. ०१) ५०% गुणांसह वरिष्ठ माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र ०२) ५०% गुणांसह इंटरमीडिएट किंवा समतुल्य ०३) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / बी.ए./ बी.एस्सी / डिप्लोमा ०४) ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : २१,२५०/- रुपये ते २७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : DMRS Office, Bhusawal.

मुलाखत दिनांक : ०४ ऑक्टोबर २०२२ 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment