PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२२


PCMC Recruitment 2022

pcmc recruitment 2022,pcmc je recruitment 2022,pcmc je 2022,pcmc je exam pattern 2022,pcmc je detailed advertisement,pcmc je vacancy 2022,pcmc bharti 2022,pcmc new vacancy 2022,pcmc je exam 2022,pcmc notification 2022,pcmc je eligibility,pcmc je exam pattern,pcmc je civil new update,pcmc je civil,pcmc je salary,pcmc mahanagarpalika bharti 2022,pcmc je exam date,pimpri chinchvad mahanagarpalika bharati 2022,pcmc je exam centre,experience for pcmc je

एकूण: ३८६ जागा

PCMC Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. अतिरिक्त कायदा सल्लागार

पद क्रमांक 2. विधी अधिकारी

पद क्रमांक 3. उप मुख्य अग्निशमन अधिकारी

पद क्रमांक 4. विभागीय अग्निशमन अधिकारी

पद क्रमांक 5. उद्यान अधीक्षक (वृक्ष)

पद क्रमांक 6. सहायक उद्यान अधीक्षक

पद क्रमांक 7. उद्यान निरीक्षक

पद क्रमांक 8. हॉर्टिकल्चर सूपरवायझर

पद क्रमांक 9. कोर्ट लिपिक

पद क्रमांक 10. अँनिमल किपर

पद क्रमांक 11. समाजसेवक

पद क्रमांक 12. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

पद क्रमांक 13. लिपिक

पद क्रमांक 14. आरोग्य निरीक्षक

पद क्रमांक 15. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

पद क्रमांक 16. कनिष्ठ अभियंता (विद्युत)

Eligibility Criteria For PCMC

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील विधी पदवीधर आवश्यक ०२) दिवाणी व फौजदारी न्यायालयातील किमान ०७ वर्षे स्वतंत्र वकिल म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक, ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक

पद क्रमांक 2. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील विधी पदवीधर आवश्यक ०२) दिवाणी व फौजदारी न्यायालयातील किमान ०५ वर्षे स्वतंत्र वकिल म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

पद क्रमांक 3. ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर आवश्यक, ०२) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचंकडील पदवी (बी.ई. फायर) धारण कलनी किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा डिव्हीजनल फायर ऑफोसर पाठयक्रम (अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पर्दावका) किंवा दि इन्स्टीट्युशन ऑफ फायर इंजिनि असं (युनायटेड किंगडम) या संस्थेकडील सदस्यत्व (एम.आय. फायर) किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर दी इन्स्टीट्यूशन ऑफ फायर इंजिनिअर्स (युनायटेड किंगडम) चे सदस्यत्व असावे ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, ४) शारिरीक पात्रता- उंची १६५ सें.मी..(महिलांसाठी उमेदवारांची 'उंची किमान १६२ सें.मी.) छाती साधारण ८१ सं.मी, फुगवुन ०५ से.मी.जास्त, वजन ५० कि.ग्रॅ., दृष्टी-चांगली ५) उपमुख्य अग्निशमन अधिकारी किंवा तत्सम पदावरील किमान ०५ वर्ष सलग सेवा झालेली असावी. ०६) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक. ०७) संचालक,महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहीत करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू राहतील.

पद क्रमांक 4. ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर आवश्यक. ०२) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचेकडील पदवी (बी.ई. फायर) धारण केलेली किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा डिव्हीजनल फायर ऑफीसर पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका) किंवा दि इन्स्टीट्युशन ऑफ फायर इंजिनिअर्स (युनायटेड किंगडम) या संस्थेकडील सदस्यत्व (एम.आय. फायर) किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर दी इन्स्टीट्युशन ऑफ फायर इंजिनिअर्स (युनायटेड किंगडम) चे सदस्यत्व असावे. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

पद क्रमांक 5. ०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी. (हॉटीकल्चर / फॉरेस्ट्री) ही पदवी असणे आवश्यक. ०२) शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित संस्थांमधील उद्यानातील पर्यवेक्षकोय कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडोल संगणक अर्हता आवश्यक,

पद क्रमांक 6. ०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी. (हॉटीकल्चर / फॉरेस्ट्री) ही पदवी असणे आवश्यक. ०२) शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित संस्थांमधील उद्यानातील पर्यवेक्षकोय कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडोल संगणक अर्हता आवश्यक,

पद क्रमांक 7. ०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी. (हॉटीकल्चर / फॉरेस्ट्री) ही पदवी असणे आवश्यक, ०२) शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित कंपन्यामधील उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक, ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक,

पद क्रमांक 8. ०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी. (हॉटीकल्चर / फॉरेस्ट्री) ही पदवी असणे आवश्यक ०२) शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित कंपन्यामधील उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक

पद क्रमांक 9. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील विधी शाखेतील पदवीधर आवश्यक. ०२) शासनाकडील मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, मराठी टंकलेखनाचा वेग ३० आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. ०३) वरिष्ठ वकीलांकडील कोर्ट कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक. ०४) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

पद क्रमांक 10. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक ०२) प्राणी संग्रहालयाचे ठिकाणी किमान ०५ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक . ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

पद क्रमांक 11. ०१) एम.एस.डब्ल्यु.ही पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक. ०२) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

पद क्रमांक 12. ०१) शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, ०२) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडोल संगणक अर्हता आवश्यक,

पद क्रमांक 13. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक. ०२) शासनाची मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि, आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. असणे आवश्यक. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

पद क्रमांक 14. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. ०२) शासनमान्य संस्थेकडील स्वच्छता निरिक्षक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

पद क्रमांक 15. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी /पदविका आवश्यक. ०२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

पद क्रमांक 16. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी /पदविका आवश्यक ०२) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

वय : ०८ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क :
१०००/- रुपये [मागासवर्गीय - ८००/- रुपये]

वेतन-Pay Scale : ९,३००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अंतिम दिनांक : ०८ सप्टेंबर २०२२

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment