BRO सीमा रस्ते संघटना भरती २०२२


BRO Recruitment 2022


bro recruitment 2022, bro cook recruitment 2022, bro gref recruitment 2022, bro form 2022, bro bharti 2022, bro vacancy 2022, bro gref bharti 2022, bro offline form 2022, bro exam pattern 2022, bro notification 2022, bro gref vacancy 2022, bro advt 032022, bro selection process 2022, bro gref offline form 2022, bro gref notification 2022, bro syllabus 2022, bro hindi typist form 2022, bro geef syllabus 2022, bro form kaise bhare, a24 knowledge, jobrasta

एकूण: २४६ जागा

BRO Recruitment Details:

पदांचे नाव :


पद क्रमांक 1. ड्राफ्ट्समन

पद क्रमांक 2. सुपरवाइजर (एडमिन)

पद क्रमांक 3. सुपरवाइजर स्टोअर

पद क्रमांक 4. सुपरवाइजर सायफर

पद क्रमांक 5. हिंदी टायपिस्ट

पद क्रमांक 6. ऑपरेटर (कम्युनिकेशन)

पद क्रमांक 7. इलेक्ट्रिशियन

पद क्रमांक 8. वेल्डर

पद क्रमांक 9. मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ)

पद क्रमांक 10. मल्टी स्किल्ड वर्कर (कुक)

Eligibility Criteria For BRO

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. ०१) बारावी परीक्षा उत्तीर्ण ०२) आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा आयटीआय (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)+०१ वर्षे अनुभव

पद क्रमांक 2. ०१) पदवीधर ०२) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य)

पद क्रमांक 3. ०१) पदवीधर ०२) मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स कीपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य

पद क्रमांक 4. विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण

पद क्रमांक 5. ०१) बारावी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

पद क्रमांक 6. ०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य

पद क्रमांक 7. ०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य

पद क्रमांक 8. ०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य

पद क्रमांक 9. ०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)

पद क्रमांक 10. दहावी परीक्षा उत्तीर्ण

वय : २६ सप्टेंबर २०२२ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

वेतन-Pay Scale : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015.

अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२२

शुल्क भरण्याची लिंक : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bro.gov.in

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment