nalco recruitment 2022, nalco vacancy 2022, nalco iti jobs vacancy, b-tech job's vacancy, success dilip
एकूण: १८९ जागा
NALCO Recruitment Details:
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी [Graduate Engineer Trainee (GET)] : १८९ जागा
पदांचे नाव :
पद क्रमांक 1. मेकॅनिकल / Mechanical
पद क्रमांक 2. इलेक्ट्रिकल / Electrical
पद क्रमांक 3. इंस्ट्रुमेंटेशन / Instrumentation
पद क्रमांक 4. मेटलर्जी / Metallurgy
पद क्रमांक 5. केमिकल / Chemical
पद क्रमांक 6. माइनिंग (MN) / Mining
पद क्रमांक 7. सिव्हिल (CE) / Civil
पद क्रमांक 8. केमिस्ट्री (CY) / Chemistry (CY)
Eligibility Criteria For NALCO
शैक्षणिक पात्रता : ०१) ६५% गुणांसह B.E. / बी.टेक किंवा एम.एस्सी (केमिस्ट्री) [SC/ST/PWD - ५५% गुण] ०२) GATE २०२२.
वय : ११ सप्टेंबर २०२२ रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD - १००/- रुपये]
वेतन-Pay Scale : ४०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : भुवनेश्वर
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२२
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा [Starting: 11 ऑगस्ट 2022]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nalcoindia.com
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
No comments:
Post a Comment