CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती २०२२


CBSE Recruitment 2022

cbse jobs, cbse vacancy, principal jobs in cbse schools, vacancy for ctet qualified candidates 2021, vacancy for the post of principal in cbse schools, reet 2022, reet 2022 news, reet 2022 today news, reet 2022 latest news, kvs teachers recruitment 2022, reet 2022 ka notification, reet 2022 patrta pariksha, reet 2022 ka paper kab hoga, cbse, suresuccess, government job vacancy 2022, ncert, sure success, recruitment, nvs, prt, kvs, dsssb, notification

एकूण: १० जागा

CBSE Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. सहसचिव

पद क्रमांक 2. अतिरिक्त अंतर्गत लेखा परीक्षक आणि आर्थिक सल्लागार

पद क्रमांक 3. वरिष्ठ लेखाधिकारी 

पद क्रमांक 4. लेखाधिकारी 

Eligibility Criteria For CBSE

शैक्षणिक पात्रता : 

पद क्रमांक 1. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी (Graduate) किंवा समकक्ष ०२) अनुभव

पद क्रमांक 2. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थामधून CA / ICWAI/ MBA (फायनान्स)/ बॅचलर डिग्री सह अर्थशास्त्र / वाणिज्य/खाते हा एक विषय म्हणून. किंवा वाणिज्य/वित्त/खाते पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव

पद क्रमांक 3. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची बॅचलर पदवी एक विषय म्हणून अर्थशास्त्र/वाणिज्य/खाते किंवा SAS/JAO(C) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण. किंवा वाणिज्य/वित्त/खाते पदव्युत्तर पदवी किंवा एम.बी.ए. (वित्त) / किमान C.A. (इंटर) ०२) अनुभव

पद क्रमांक 4. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची बॅचलर पदवी एक विषय म्हणून अर्थशास्त्र/वाणिज्य/खाते किंवा SAS/JAO(C) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण किंवा वाणिज्य/वित्त/खाते पदव्युत्तर पदवी किंवा M.B.A. (वित्त) / किमान C.A. (इंटर) ०२) अनुभव

वय : २० ऑगस्ट २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : १५,६००/- रु. ते ६७,००/- रु. + ग्रेड पे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अंतिम दिनांक : २० ऑगस्ट २०२२

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbse.nic.in


सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment