MCGM Recruitment 2022
mcgm recruitment 2021,mcgm recruitment 2022,bmc recruitment 2022,mcgm clerk recruitment 2022,mcgm recruitment,bmc recruitment,mcgm bharti 2022,bmc pharmacist recruitment 2022,bmc bharati 2022,bmc executive assistant vacancy 2022,bmc clerk vacancy 2022,bmc job 2022,bmc job update 2022,bmc bharti 2022,government jobs,bmc vacancy 2022,mumbai bmc vacancy 2022,bmc job vacancy 2022,mumbai government jobs,bmc bharti 2022 mumbai,mahanagar palika bharti 2022
एकूण: ८० जागा
पदांचे नाव :
पद क्रमांक 1. परिचारिका
पद क्रमांक 2. संगणक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1. ०१) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परिक्षा इयत्ता बारावी (१०+२) परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा. ०२) उमेदवार जनरल नर्सिंग अधिक मिडवायफरी डिप्लोमाधारक असावा.०३ किंवा चार वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा कमाल तीन प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक ०४) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे| नूतनीकरण केलेले असावे. ०५) संगणक विषयक ज्ञानः MS-CIT किंवा शासनाने विहित केलेल्या संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक.
पद क्रमांक 2. ०१) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा ०२) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणाची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषयक (उच्च स्तर निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा ०३) उमेदवार संगणक वापराबाबतचे MS-CIT (तीन महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा) शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेले असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे ०४) उमेदवारांनी मराठी ३० श. प्र. मि व इंग्रजी 40 श. प्र. मि (सहा महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा) शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे डेटा एन्ट्री चा वेग कमीत कमी ८००० की डीप्रेशन्स इतका अवगत असावा.
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२२ रोजी,
शुल्क : शुल्क नाही
वेतन-Pay Scale : १८,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
E-Mail ID : hbtclinicrecruitment@gmail.com
सूचना - अर्ज ई-मेलद्वारे करण्याचा आहे.
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२२
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
No comments:
Post a Comment