GMC Miraj शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज भरती २०२२


GMC Miraj Recruitment 2022


neet 2022, jee 2021, neet 2023, neet 2021, maharashtra state counselling neet ug 2021, gmc miraj, miraj, raj bhosle, rakshita singh, komal yadav unacademy, mbbs seats in maharashtra,mahacet,study skill success,baramati,ambajogai,maverick guru,bds counselling,atharva aggarwal, bums, bams, counselling, mbbs, bhms, Solapur

एकूण: ०३ जागा

GMC Miraj Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी

पद क्रमांक 2. स्टाफ नर्स

पद क्रमांक 3. समन्वयक

Eligibility Criteria For GMC Miraj

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. मेडिसिन किंवा इतर कोणत्याही विषयात MD असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. किंवा MBBS + कोणत्याही क्लिनिकल शाखेत मध्ये डिप्लोमा असणे किमान ०३ वर्षे अनुभव किंवा MBBS + एचआयव्ही मेडिसिन / सार्वजनिक मध्ये फेलोशिप आरोग्य डिप्लोमा

पद क्रमांक 2. बी.एस्सी नर्सिंग / GNM किंवा ANM सह किमान तीन वर्षे अनुभव

पद क्रमांक 3. PLHIV, सह किमान इंटरमिजिएट (बारावी परीक्षा उत्तीर्ण) शिक्षण

वय : ०२ सप्टेंबर २०२२ रोजी ६० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : ६,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मिरज, सांगली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचे ठिकाण : “District AIDS Prevention & Control Unit, Civil Surgeon Office, P. V. P. G. H. Sangli”.

अंतिम दिनांक :
०२ सप्टेंबर २०२२

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gmcmiraj.edu.in

📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment