GAIL गेल इंडिया लिमिटेड भरती २०२२


GAIL Recruitment 2022


gail recruitment 2022, gail iti recruitment 2022, gail india limited recruitment 2022, gail recruitment, gail recruitment 2022 notification, gail india limited vacancy 2022, gail recruitment full notification, gail vacancy, gial vacancy 2022, gail vacancy 2022, govt job vacancy 2022, govt jobs 2022, gail iti technician syllabus 2022, gail vacancy 2022 without gate, gail 282 post, technical job gyan, engineering job, engineering jobs, govt job

एकूण: २८२ जागा

Gail Limited Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. कनिष्ठ अभियंता (केमिकल)

पद क्रमांक 2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)

पद क्रमांक 3. फोरमॅन (इलेक्ट्रिकल)

पद क्रमांक 4. फोरमॅन (इन्स्ट्रुमेंटेशन)

पद क्रमांक 5. फोरमॅन (यांत्रिक)

पद क्रमांक 6. फोरमॅन (सिव्हिल)

पद क्रमांक 7. कनिष्ठ अधीक्षक (राजभाषा)

पद क्रमांक 8. कनिष्ठ अधीक्षक (एचआर)

पद क्रमांक 9. कनिष्ठ केमिस्ट

पद क्रमांक 10. तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा)

पद क्रमांक 11. ऑपरेटर (केमिकल)

पद क्रमांक 12. तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)

पद क्रमांक 13. तंत्रज्ञ (इन्स्ट्रुमेंटेशन)

पद क्रमांक 14. तंत्रज्ञ (यांत्रिक)

पद क्रमांक 15. तंत्रज्ञ (दूरसंचार आणि टेलिमेट्री)

पद क्रमांक 16. ऑपरेटर (फायर)

पद क्रमांक 17. सहाय्यक (स्टोअर आणि खरेदी)

पद क्रमांक 18. लेखा सहाय्यक

पद क्रमांक 19. विपणन सहाय्यक

Eligibility Criteria For Gail Limited


शैक्षणिक पात्रता :


पद क्रमांक 1. ०१) केमिकल/पेट्रोकेमिकल/केमिकल टेक्नॉलॉजी/पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) आठ वर्षे अनुभव

पद क्रमांक 2. ०१) मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) आठ वर्षे अनुभव

पद क्रमांक 3. ०१) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 4. ०१) इन्स्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 5. ०१) मेकॅनिकल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 6. ०१) सिव्हिल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 7. ०१) ५५% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी साहित्य पदवी ०२) तीन वर्षे अनुभव

पद क्रमांक 8. ०१) ५५% गुणांसह पदवीधर ०२) पर्सोनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रियल रिलेशन डिप्लोमा ०३) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 9. ०१) ५५% गुणांसह एम.एस्सी (केमिस्ट्री) ०२) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 10. ०१) बी.एस्सी (केमिस्ट्री) ०२) एक वर्ष अनुभव

पद क्रमांक 11. ०१) ५५% गुणांसह बी.एस्सी (PCM) किंवा बी.एस्सी (Hons.) केमिस्ट्री ०२) एक वर्ष अनुभव

पद क्रमांक 12. ०१) दहावी पास ०२) आयटीआय (इलेक्ट्रिकल/वायरमन) ०३) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 13. ०१) दहावी पास ०२) आयटीआय (इन्स्ट्रुमेंटेशन) ०३) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 14. ०१) दहावी पास ०२) आयटीआय (फिटर / डिझेल मध्ये मेकॅनिक / मशिनिस्ट / टर्नर) ०३) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 15. ०१) दहावी पास ०२) आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन) ०३) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 16. ०१) दहावी पास ०२) फायरमन ट्रेनिंग ०३) अवजड वाहन चालक परवाना ०४) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 17. ०१) ५५% गुणांसह पदवीधर ०२) एक वर्षे अनुभव

पद क्रमांक 18. ०१) ५५% गुणांसह बी.कॉम ०२) एक वर्षे अनुभव

पद क्रमांक 19. ०१) ५५% गुणांसह बीबीए / बीबीएस / बीबीएम ०२) ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : १५ सप्टेंबर २०२२ रोजी,

शुल्क : ५०/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतन-Pay Scale : २४,५००/- रुपये ते १,३८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२२

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gailonline.com

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment