Thane District Bank Recruitment 2022
bank recruitment 2022,thane cooperative bank recruitment,bank recruitment,tdcc bank recuitment,latest bank jobs 2022,tdcc bank 2022 recuitment,bank vacancy 2022,the thane district central cooperative bank jobs,tdcc bank jobs,bank jobs,youngerage,younger age,youngers age
एकूण: २८८ जागा
Thane District Bank Recruitment Details:
पदांचे नाव :
पद क्रमांक 1. कनिष्ठ बँकिंग सहाय्यक
पद क्रमांक 2. शिपाई
Eligibility Criteria For Thane District Bank
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1. उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा त्याचबरोबर उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासह उमेदवाराने शासन मान्य संस्थेतुन MS-CIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केलेला असला पाहीजे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामधील पदविका-पदवी धारक.
पद क्रमांक 2. उमेदवाराचे आठवी पास वा दहावी पास पर्यंतचेच शिक्षण ग्राहय धरणेत येईल.
वयाची अट : २६ ऑगस्ट २०२२ रोजी,
शुल्क :
कनिष्ठ बँकिंग सहाय्यक - ८००/- रुपये + १४४/- रुपये
शिपाई - ५००/- रुपये + ९०/- रुपये
वेतन-Pay Scale : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अंतिम दिनांक : ०५ सप्टेंबर २०२२
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.thanedistrictbank.com
📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
No comments:
Post a Comment