MNLU Recruitment 2022
mnlu non teaching recruitment 2022,government job,mnlu nagpur vacancy 2022,mnlu new vacamncy apply,rojgar guide,national law university nagpur,mnlu offline vacancy form download,mnlu nagpur offline form kaise bhare,mnlu offline form eligiblity,maharashtra jobs offline form kaise bhare,maharashtra national law university nagpur,online form,offline form,maharashtra national law university,mnlu nagpur campus tour,nlu nagpur,mnlu nagpur,pooja kanwar
एकूण: ०६ जागा
MNLU Nagpur Recruitment Details:
पदांचे नाव :
पद क्रमांक 1. इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर
पद क्रमांक 2. कनिष्ठ लेखापाल
पद क्रमांक 3. रिसेप्शनिस्ट
पद क्रमांक 4. कनिष्ठ प्लंबर
पद क्रमांक 5. पंप मेकॅनिक
Eligibility Criteria For MNLU Nagpur
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) पाच वर्षे अनुभव
पद क्रमांक 2. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी ०२) पाच वर्षे अनुभव
पद क्रमांक 3. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) दोन वर्षे अनुभव
पद क्रमांक 4. ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र ०२) दोन वर्षे अनुभव
पद क्रमांक 5. ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र ०२) दोन वर्षे अनुभव
वय : १० सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [SC/ST/NT/DT, OBC/ SBC - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १५००/- रुपये [इतरांसाठी - १०००/- रुपये]
वेतन-Pay Scale : २१,७००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
E-Mail ID : recruitment@nlunagpur.ac.in
अर्ज पाठविण्याचे ठिकाण : Registrar, Maharashtra National Law University, Nagpur, Waranga, PO: Dongargaon (Butibori), Nagpur - 441108.
अंतिम दिनांक : १० सप्टेंबर २०२२
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nlunagpur.ac.in
📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
No comments:
Post a Comment