जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग भरती २०२२


Jilhadhikari Karyalay Sindhudurg Recruitment 2022

jilhadhikari karyalaya bharti 2022, zp sindhudurg recruitment 2022, jilhadhikari karyalaya yavatmal bharti 2022, jilhadhikari karyalaya bharti 2022 yavatmal, jilhadhikari karyalaya bharti, #zp_sindhudurg_recruitment_2021, zp sindhudurg nhm bharti 2022, zp sindhudurg bharti 2022, sindhudurg nhm bharti 2022, zp sindhudurg bharti 2021, zp sindhudurg arogya vibhag bharti 2022, nhm recruitment 2022 sindhudurg, nhm bharti sindhudurg, jilha setu samiti bharti yavatmal

एकूण: ०३ जागा

Jilhadhikari Karyalay Sindhudurg Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. लिपिक टंकलेखक / Clerk Typist

पद क्रमांक 2. चौकीदार/ शिपाई / Watchman/ Peon

Eligibility Criteria For Jilhadhikari Karyalay Sindhudurg

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) MS-CIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र ०३) मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ०४) कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ०५) उमेदवार सिंधुदुर्ग जिल्हयातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 2. ०१) उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. ०२) चारचाकी वाहन चालकाचा परवाना असल्यास प्राधान्य. ०३) मराठी / हिंदी भाषेचे ज्ञान अवगत असावे. ०४) उमेदवार सिंधुदुर्ग जिल्हयातील रहिवासी असणे आवश्यक आहे. ०५) उमेदवार हा शारीरिकदृष्टया सदृढ असावा.

वय : ३० जुन २०२२ रोजी १८ वर्षापेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अंतिम दिनांक : १२ ऑगस्ट २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (सामान्य शाखा)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sindhudurg.nic.in


सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment