PMC पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती २०२२


PMC Recruitment 2022

pmc je recruitment 2022,pwd recruitment 2022,pmc recruitment 2022,pwd recruitment 2021,pmc recruitment,pmc je vacancy 2022,recruitment without gate,pmc bharti 2022,wrd exam date 2021,pwd new vacancy 2021,job update 2022,wrd je exam date 2021,pune mahanagarpalika bharti 2022,pmc je civil new update,pmc je civil,pwd civil previous year questions,pmc je civil new updat,pwd je civil engineering syllabus,wrd je exam update,wrd previous year questions

एकूण: 448 जागा

PMC Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक १. सहायक विधि अधिकारी

पद क्रमांक २. लिपिक टंकलेखक

पद क्रमांक ३. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

पद क्रमांक ४. कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)

पद क्रमांक ५. कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)

पद क्रमांक ६. सहायक अतिक्रमण निरीक्षक

Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक १. (अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी. ब) शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान ०५ वर्षाचा अनुभव किंवा सत्र न्यायालयातील ३ वर्ष वकिलीचा अनुभव.

पद क्रमांक २. अ) एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता व) राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (जी.सी.सी.) किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण. क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिक C.C.C. किंवा 0. स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ड) मराठी लिहिता, बोलता, वाचता येणे आवश्यक,

पद क्रमांक ३. (अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्मम पदवी/पदविका अनुभव - अभियांत्रिकी कामाचा ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

पद क्रमांक ४. अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी/ अॅटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदविका उतीर्ण ब) किमान ०५ वर्षाचा संबंधित कामाचा अनुभवास प्राधान्य किंवा क)यांत्रिकी / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण

पद क्रमांक ५. १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ई.(स्थापत्य) किंवा बी.टेक. (स्थापत्य) किंवा बी. आर्किटेक्चर आणि २) एम.ई. (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम.टेक. (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम.प्लॅनिंग (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)

पद क्रमांक ६. अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस. एस. सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. (ब) शासनाकडील सर्व्हेअर कोर्स अगर सव ओव्हरमिअर कोर्स अथवा तत्सम कोर्म उत्तीर्ण. अनुभव : सर्व्हेअर कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- (मागासवर्गीय – ८००/-)

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अंतिम दिनांक : १०/०८/२०२२ रोजी ११.५९ वा. पर्यंत

Official Site : www.pmc.gov.in

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

YouTube channel : येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment