CSL Recruitment 2022
csl recruitment 2022, cochin shipyard recruitment 2022, cochin shipyard recruitment 2022 how to apply, csl recrcuitment official notice, csl online form 2022, iti vacancy 2022, iti plumber govt job 2022, iti govt job 2022, iti fitter govt job 2022, iti pass workmen vacancy 2022, cochin shipyard limited vacancy 2022, iti pass government job, csl workmen vacancy online form 2022, iti fitter sarkari naukari 2022, 2022, cochin shipyard vacancy 2022, tech study iti
एकूण: ३३० जागा
Cochin Shipyard Recruitment Details:
पदांचे नाव :
फॅब्रिकेशन असिस्टंट [Fabrication Assistant]
पद क्रमांक 1. शीट मेटल वर्कर
पद क्रमांक 2. वेल्डर
ऑउटफिट असिस्टंट [Fabrication Assistant]
पद क्रमांक 1. फिटर
पद क्रमांक 2. मेकॅनिक डिझेल
पद क्रमांक 3. मेकॅनिक मोटार व्हेईकल
पद क्रमांक 4. प्लंबर
पद क्रमांक 5. पेंटर
पद क्रमांक 6. इलेक्ट्रिशियन
पद क्रमांक 7. क्रेन ऑपरेटर (EOT)
पद क्रमांक 8. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
पद क्रमांक 9. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
पद क्रमांक 10. शिपराइट वुड
पद क्रमांक 11. मशिनिस्ट
पद क्रमांक 12. एसी इलेक्ट्रिशियन
पद क्रमांक 13. ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
Eligibility Criteria For Cochin Shipyard
पदांचे नाव :
पद क्र. 1. फॅब्रिकेशन असिस्टं
पद क्र. 2. ऑउटफिट असिस्टं
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1. ०१) दहावी पास ०२) आयटीआय (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर) ०३) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. 2. ०१) दहावी पास ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ०३) ०३ वर्षे अनुभव
वय : १५ जुलै २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
फी : ३००/- रुपये [SC/ST/PWD - फी नाही]
वेतन-Pay Scale : २३,३००/- रुपये ते २४,८००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोची
अंतिम दिनांक : १५ जुलै २०२२
Official Site : www.cochinshipyard.com
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
YouTube channel : येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment