ministry of defence recruitment 2022,ministry of defence recruitment 2022 how to apply,ministry of defence recruitment 2022 apply online,ministry of defence recruitment 2022 notification,ministry of defence jobs 2022,ministry of defence offline form may 2022,ministry of defence ka form kaise fill krna hai,latest vacencies of class 10,latest vacencies of class 12,how to fill ldc offline form,how to fill steno offline form,how to fill fireman offline form
एकूण: १७४ जागा
Ministry Of Defence Recruitment Details:
पदांचे नाव :
पद क्रमांक 1. साहित्य सहाय्यक / Material Assistant
पद क्रमांक 2. निम्न विभाग लिपिक / Lower Division Clerk
पद क्रमांक 3. फायरमन / Fireman
पद क्रमांक 4. ट्रेड्समन मेट / Tradesman Mate
पद क्रमांक 5. एमटीएस / MTS
पद क्रमांक 6. ड्राफ्ट्स मॅन / Draughts Man
Eligibility Criteria For Ministry Of Defence
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही विषयात पदवीधर किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थापासून मटेरियल व्यवस्थापन इन डिप्लोमा किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थापासून इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा
पद क्रमांक 2. मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठापासून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य
पद क्रमांक 3. मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समतुल्य
पद क्रमांक 4. मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समतुल्य
पद क्रमांक 5. ०१) मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समतुल्य ०२) ०१ वर्र्षे अनुभव
पद क्रमांक 6. ०१) मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समतुल्य ०२) कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा समतुल्य मान्यताप्राप्त संस्थापासून ड्रॉफ्ट्समनशिप (सिव्हिल) मध्ये ०२ वर्षांचा डिप्लोमा / प्रमाणपत्र ०३) ०१ वर्र्षे अनुभव
वय : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतन-Pay Scale : १८,०००/- रुपये ते २९,२००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सदर करण्याचे ठिकाण : The Commandant 36 Field Ammunition Depot PIN-900484 C/o 56 APO.
अंतिम दिनांक : १६ जून २०२२
Official Site : www.mod.gov.in
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
YouTube channel : येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment