एकूण: ८३५ जागा
SSC Delhi Police HC Recruitment Details:
परीक्षेचे नाव - दिल्ली पोलीस-हेड कॉन्स्टेबल
(मिनिस्टीरियल)-पुरुष & महिला परीक्षा २०२२
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) [Head Constable
(Ministerial)] : ८३५ जागा
श्रेणी
(Category) |
जागा |
UR |
३६० |
EWS |
८४ |
OBC |
२०४ |
SC |
९७ |
ST |
९० |
Eligibility Criteria For SSC Delhi Police HC
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२)
इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि.
वय : ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट,
OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ExSM/महिला
- शुल्क नाही]
वेतन-Pay Scale : २५,५००/- रुपये ते
८१,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : दिल्ली
अंतिम दिनांक : १६ जून २०२२
Official Site : www.ssc.nic.in
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
YouTube channel : येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment