एकूण: ८७६ जागा
BRO Recruitment Details:
पदांचे नाव :
पद क्रमांक 1. स्टोअर कीपर टेक्निकल (SKT)/ Store Keeper Technical (SKT)
पद क्रमांक 2. मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्थिर)/ Multi-Skilled Worker (Driver Engine Static)
Eligibility Criteria For BRO
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1. ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.
पद क्रमांक 2. ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर आयटीआय प्रमाणपत्र
वयाची अट: ११ जुलै २०२२ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
वेतन-Pay Scale : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015.
अंतिम दिनांक : ११ जुलै २०२२
Official Site : www.bro.gov.in
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
YouTube channel : येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment