PNB Recruitment 2022
pnb bank recruitment 2022,pnb bank peon recruitment 2022,bihar pnb peon recruitment 2022,bank peon bharti 2022,bihar chaprasi bharti 2022,bihar new vacancy 2022,pnb bank caprasi vacancy 2022,pnb bank caprashi bharti 2022,bihar new job vacancy 2022,bihar new bahali 2022,pnb bank peon vacancy 2022 bihar,pnb bank vanacay 2022,bihar gramin bank vacancy 2022,bihar panjab national bank vacancy 2022,bihar chaprasi bharti,pnb bank caprashi form,bihar new job vacancy
एकूण: ४८ जागा
PNB Recruitment Details:
पदांचे नाव :
पद क्रमांक १ : शिपाई/ Peon
पद क्रमांक २ : सफाई कामगार/ Sweepers
Eligibility Criteria For PNB
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक १ : ०१) केवळ १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक).
पद क्रमांक २ : ०१) १० वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही ०२) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
वय : ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [एस सी/एस टी - ०५ वर्षे सूट, ओबीसी - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतन-Pay Scale : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक (महाराष्ट्र)
अंतिम दिनांक : १६ मार्च २०२२
पत्ता: मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक - ४२२००५.
Official Site : www.pnbindia.in
जाहिरात - शिपाई
जाहिरात - सफाई कर्मचारी
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
YouTube channel : येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment