डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ भरती २०२२

DBSKKV Recruitment 2022

fmcg recruitment,top 5 recruitment trends 2022,recruitment,recruitment strategy,recruitment trends,top 5 recruitment trends,signature career management,diversity and inclusion,candidate experience,du0026i,fmcg headhunter,fmcg search u0026 selection,talent pipeline,talent attraction,employer brand,emilie gregson,executive search,byucougars,company values,company culture,candidate journey

एकूण: ०१ जागा

DBSKKV Recruitment Details:

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

कुशल मजूर/ Skilled labor

इयत्ता चौथी उत्तीर्ण (एस.एस.सी किंवा तासातम परीक्षा उत्तीर्ण, सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य)

Eligibility Criteria For DBSKKV 

वय : ३८ वर्षापर्यंत [अनुसूचित जाती/ जमातीच्या अर्जदारांना नियमानुसार वयाच्या मर्यादेमध्ये सवलत दिली जाईल]

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : १२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दापोली, जि. रत्नागिरी (महाराष्ट्र)

अंतिम दिनांक : १५ मार्च २०२२

अर्ज सदर करण्याचे ठिकाण : प्रकल्प प्रमुख, सेंद्रीय शेती संशोधनव प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, कृषि विद्याविभाग, कृषि महाविद्यालय, दापोली यांचे कार्यालयात.

Official Site : www.dbskkv.org



सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

YouTube channel : येथे क्लिक करा


No comments:

Post a Comment