एकूण: ४६ जागा
PNB Recruitment Details:
पद क्रमांक |
पदांचे
नाव |
जागा |
१ |
शिपाई/ Peon |
११ |
२ |
सफाई कामगार/ Sweepers |
३५ |
Eligibility
Criteria For PNB
पद क्रमांक |
शैक्षणिक
पात्रता |
१ |
०१) केवळ १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंग्रजी
भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक). |
२ |
०१) वी
उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही ०२)
इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक) |
वय : ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST - ०५
वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतन: नियमानुसार.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग,
कोल्हापूर,
सांगली, लातूर, सातारा, सोलापूर,
उत्तर
गोवा, दक्षिण गोवा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (पद क्रमांक १): सर्कल हेड,
पंजाब
नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर, ११८२/१७, तळ मजला,
४थी
गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-४१६००८.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (पद क्रमांक २): मुख्य
व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर, ११८२/१७,
तळ
मजला, ४थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर
- ४१६००८.
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
YouTube channel : येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment