MahaFood Recruitment 2021
maharashtra ration card rc number kaise dekhe,maharashtra ration card rc number,maharashtra ration card,neo world tech
एकूण: ०६ जागा
Maha Food Mumbai Recruitment Details:
पद क्रमांक |
पदांचे नाव |
जागा |
१ |
वाहनचालक/ Driver |
०१ |
२ |
शिपाई (गट - ड)/ Peon |
०५ |
पद क्रमांक |
शैक्षणिक पात्रता |
१ |
०१) किमान दहावी उत्तीर्ण असावा ०२) वाहन चालविण्याचा परवाना असावा |
२ |
किमान दहावी उत्तीर्ण असावा |
वय : १८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतन-Pay Scale : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई
अंतिम दिनांक : ०५ जानेवारी २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना शाखा (कार्यासन ना.पु.११), दालन क्रमांक २१९ (विस्तार) २ रा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई ४०००३२.
जाहिरात (Notification) :
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी आपल्या
YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
YouTube channel : येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment