एकूण: 405 जागा
SECL Recruitment Details:
पदांचे नाव :
पद क्रमांक १. माइनिंग सरदार T&S ग्रुप 'सी'
पद क्रमांक २. डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘सी’
Eligibility Criteria For SECL
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक १. 01) दहावी परीक्षा उत्तीर्ण 02) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र 03) गॅस परिक्षण प्रमाणपत्र 04) प्रथमोपचार प्रमाणपत्र
पद क्रमांक २. 01) दहावी परीक्षा उत्तीर्ण 02) सर्व्हे प्रमाणपत्र
वय : 30 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 1180/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]
वेतन-Pay Scale : 31,852.56/- रुपये .
नोकरी ठिकाण : छत्तीसगढ & मध्य प्रदेश
अर्ज पाठविण्याचे ठिकाण : General Manager (PIMP), SECL, Seepat Road, Bilaspur (CG), Pin -49S 006.
अंतिम दिनांक : 23 फेब्रुवारी 2023
अर्जाची पोहचण्याची अंतिम दिनांक : 07 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा [Starting: 03 फेब्रुवारी 2023]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.secl-cil.in
📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.