Central Silk Board केंद्रीय रेशीम मंडळ भरती २०२२
central silk board recruitment 2022, central silk board recruitment 2022entral, central silk board recruitment, central silk board scientist b recruitment 2022, central silk board recruitment 2022 how to apply, central silk board recruitment 2022 notification, central silk board jobs,ministry of textiles recruitment 2022, central silk board vacancy, silk board jobs 2022, central silk board, ministry of textiles recruitment, scientist jobs in silk board, latest group c Bharti
एकूण: १४२ जागा
Central Silk Board Recruitment Details:
पदांचे नाव :
पद क्रमांक 1. सहाय्यक संचालक (अ व अ)
पद क्रमांक 2. संगणक अभियंता
पद क्रमांक 3. सहाय्यक अधीक्षक (प्रशासक)
पद क्रमांक 4. सहाय्यक अधीक्षक (टेक.)
पद क्रमांक 5. लघुलेखक (ग्रेड-I)
पद क्रमांक 6. ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक
पद क्रमांक 7. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)
पद क्रमांक 8. कनिष्ठ अनुवादक (हिंदी)
पद क्रमांक 9. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)
पद क्रमांक 10. लघुलेखक (ग्रेड II)
पद क्रमांक 11. फील्ड असिस्टंट
पद क्रमांक 12. कूक
Eligibility Criteria For Central Silk Board
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1. CA /एमबीए / एम.कॉम /इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजमधून पात्र कंपनी सेक्रेटरी
पद क्रमांक 2. द्वितीय श्रेणी कॉम्प्युटर सायन्स पदवी + इलेक्ट्रॉनिक्स डाटा प्रोसेसिंग (EDP) मध्ये दोन वर्षे अनुभव किंवा विज्ञान/गणित/सांख्यिकी/वाणिज्य पदवी + कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पीजी डिप्लोमा + (EDP) मध्ये दोन वर्षे अनुभव
पद क्रमांक 3. ०१) पदवीधर ०२) पाच वर्षे अनुभव
पद क्रमांक 4. ५०% गुणांसह प्राणीशास्त्र/वनस्पतिशास्त्र/कृषी/सेरीकल्चर पदवी किंवा समतुल्य
पद क्रमांक 5. ०१) पदवीधर ०२) पाच वर्षे अनुभव ०३) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @१२० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ७५ मिनिटे (इंग्रजी), ९५ मिनिटे (हिंदी).
पद क्रमांक 6. ०१) लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी ०२) दोन वर्षे अनुभव
पद क्रमांक 7. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग Diploma
पद क्रमांक 8. ०१) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी. ०२) हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा /प्रमाणपत्र किंवा दोन वर्षे अनुभव
पद क्रमांक 9. ०१) पदवीधर ०२) इंग्लिश टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.
पद क्रमांक 10. ०१) पदवीधर ०२) पाच वर्षे अनुभव ०३) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी).
पद क्रमांक 11. दहावी परीक्षा उत्तीर्ण किंवा सेरीकल्चर डिप्लोमा.
पद क्रमांक 12. ०१) कॅटरिंग डिप्लोमा ०२) तीन वर्षे अनुभव
वय : १६ जानेवारी २०२३ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]
पद क्रमांक 1. १०००/- रुपये
पद क्रमांक २ ते १२. ७५०/- रुपये
वेतन-Pay Scale : १९,९००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अंतिम दिनांक : १६ जानेवारी २०२३
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.csb.gov.in
📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
Caution - In the recruitment process, legitimate companies never charge a fee from candidates. If there are companies that charge for interviews, tests, ticket reservations, etc., it is better to avoid them because there are indications of fraud. Do not transfer any payments when applying for a job.
Post a Comment
Post a Comment