PMC पुणे महानगरपालिका २२९ जागांसाठी भरती २०२२


PMC Recruitment 2022

pmc je recruitment 2022,pmc je vacancy 2022,government recruitment,pmc bharti 2022,pmc je civil vacancy 2022,pmc exam pattern 2022,pmc je form,pmc je eligibility,pmc je exam pattern,pmc civil,pmc je civil new update,pmc je civil,pmc je duties,mpsc civil je,pwd civil previous year questions,experience for pmc je,pmc je civil new updat,pmc je exam date,pmc je electrical,pwd je civil engineering syllabus,diploma electrical,pmc clerk education

एकूण:
२२९ जागा

PMC Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. समुपदेशक

पद क्रमांक 2. समुहसंघटिका

पद क्रमांक 3. कार्यालयीन सहाय्यक

पद क्रमांक 4. व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक

पद क्रमांक 5. रिसोर्स पर्सन

पद क्रमांक 6. विरंगुळा केंद्र समन्वयक

पद क्रमांक 7.
सेवा केंद्र मुख्य समन्वयक

पद क्रमांक 8.
सेवा केंद्र समन्वयक

पद क्रमांक 9. संगणक रिसोर्स पर्सन

पद क्रमांक 10. स्वच्छता स्वयंसेवक

पद क्रमांक 11. प्रशिक्षक

पद क्रमांक 12. दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक

पद क्रमांक 13. चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक

पद क्रमांक 14. शिलाई मशीन दुरूस्तीकार

पद क्रमांक 15. एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार

पद क्रमांक 16. प्रशिक्षण केंद्र- कार्यालयीन सहाय्यक

पद क्रमांक 17. प्रशिक्षण केंद्र समन्वयक

पद क्रमांक 18. प्रकल्प समन्वयक

पद क्रमांक 19. प्रशिक्षण केंद्र- स्वच्छता स्वयंसेवक

Eligibility Criteria For PMC

शैक्षणिक पात्रता :


पद क्रमांक 1. ०१) एमएसडब्ल्यू / एमए (मानसशास्त्र) ०२) एक वर्ष अनुभव

पद क्रमांक 2. ०१) पदवीधर/ एमएसडब्ल्यू / एमए (मानसशास्त्र/समाजशास्त्र) ०२) एक वर्ष अनुभव

पद क्रमांक 3. ०१) बारावी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT ०४) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 4. ०१) एम.कॉम / एमएसडब्ल्यू / डीबीएम ०२) पाच वर्षे अनुभव

पद क्रमांक 5. ०१) एम.कॉम / एमएसडब्ल्यू / डीबीएम ०२) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 6. ०१) बारावी परीक्षा उत्तीर्ण ०२) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 7.
०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) ०३) तीन वर्षे अनुभव

पद क्रमांक 8.
०१) सातवी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) ०३) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 9. ०१) बारावी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स ०३) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 10. ०१) चौथी परीक्षा उत्तीर्ण ०२) एक वर्ष अनुभव

पद क्रमांक 11.
०१) संबंधित कोर्स/ आयटीआय /डिप्लोमा/ बारावी परीक्षा उत्तीर्ण/ बीए / एमए / बीई/ बीसीए / एमसीए ०२) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 12. ०१) सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण ०२) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 13. ०१) सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण ०२) दोन वर्षे अनुभव

पद क्रमांक 14. तीन वर्षे अनुभव

पद क्रमांक 15. तीन वर्षे अनुभव

पद क्रमांक 16. ०१) बारावी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) तीन वर्षे अनुभव ०४) MS-CIT

पद क्रमांक 17. ०१) एमएसडब्ल्यू / पदवीधर ०२) तीन वर्षे अनुभव

पद क्रमांक 18.
०१) एमएसडब्ल्यू / पदवीधर ०२) तीन वर्षे अनुभव

पद क्रमांक 19.
साक्षर

वय : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : नियमानुसार.

नोकरी ठिकाण :
पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचे ठिकाण : एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल, ५८२ रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे११

अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२२

जाहिरात (Notification) :
येथे क्लिक करा

Official Site : www.pmc.gov.in


📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment