Central Bank of India Recruitment 2022
central bank of india 2022,central bank of india vacancy,central bank of india 20222,central bank of india,central bank of india adda247,central bank of india so vacancies out,central bank of india specialist vacancies out,central bank vacancy 2022,bank recruitment,central bank vacancy,adda247 english medium central bank of india,indian bank so exam date,specialist officer vacancy out,latest bank vacancy,bank exam preparation in english,vacancies out
एकूण: ११० जागा
Central Bank of India Recruitment Details:
पदांचे नाव :
पद क्रमांक 1. आयटी (स्केल V)
पद क्रमांक 2. अर्थतज्ञ (स्केल V)
पद क्रमांक 3. डेटा सायंटिस्ट
पद क्रमांक 4. जोखीम व्यवस्थापक (स्केल III)
पद क्रमांक 5. IT SOC विश्लेषक
पद क्रमांक 6. आयटी सुरक्षा विश्लेषक
पद क्रमांक 7. तांत्रिक अधिकारी (क्रेडिट)
पद क्रमांक 8. क्रेडिट अधिकारी (स्केल III)
पद क्रमांक 9. डेटा अभियंता
पद क्रमांक 10. आयटी (स्केल III)
पद क्रमांक 11. जोखीम व्यवस्थापक (स्केल II)
पद क्रमांक 12. कायदा अधिकारी
पद क्रमांक 13. आयटी (स्केल II)
पद क्रमांक 14. सुरक्षा (स्केल II)
पद क्रमांक 15. आर्थिक विश्लेषक
पद क्रमांक 16. क्रेडिट अधिकारी (स्केल II)
पद क्रमांक 17. अर्थतज्ञ
पद क्रमांक 18. सुरक्षा (स्केल I)
Eligibility Criteria For Central Bank of India
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1. ०१) कॉम्प्युटर सायन्स/आयटी /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/ पदवी किंवा एमसीए किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/ पदवी ०१) दहा ते बारा वर्षे अनुभव
पद क्रमांक 2. ०१) पीएच.डी (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी) ०२) पाच वर्षे अनुभव
पद क्रमांक 3. ०१) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई./ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/IT) ०२) आठ ते दहा वर्षे अनुभव
पद क्रमांक 4. ०१) ५५% गुणांसह बी.एस्सी (सांख्यिकी) किंवा ५५% गुणांसह एमबीए /PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र). ०२) दोन वर्षे अनुभव.
पद क्रमांक 5. ०१) कॉम्प्युटर सायन्स/IT / ई.सी.ई. इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स/IT) ०२) सहा वर्षे अनुभव
पद क्रमांक 6. ०१) कॉम्प्युटर सायन्स/IT / ई.सी.ई. इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स/IT) ०२) सहा वर्षे अनुभव
पद क्रमांक 7. ०१) सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) तीन वर्षे अनुभव
पद क्रमांक 8. सीए / सीएफए / ACMA + तीन वर्षे अनुभव किंवा एमबीए (फायनान्स) + चार वर्षे अनुभव
पद क्रमांक 9. ०१) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा बी.ई./ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/IT) ०२) पाच वर्षे अनुभव
पद क्रमांक 10. ०१) कॉम्प्युटर सायन्स/IT / ई.सी.ई. इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स/IT) ०२) सहा वर्षे अनुभव
पद क्रमांक 11. ०१) ५५% गुणांसह बी.एस्सी (सांख्यिकी) किंवा ५५% गुणांसह एमबीए /PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र). ०२) एक वर्ष अनुभव.
पद क्रमांक 12. ०१) एलएलबी पदवी ०२) तीन वर्षे अनुभव
पद क्रमांक 13. ०१) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /आय.टी./इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) दोन वर्षे अनुभव
पद क्रमांक 14. ०१) पदवीधर ०२) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान पाच वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.
पद क्रमांक 15. सीए किंवा एमबीए (फायनान्स) + तीन वर्षे अनुभव
पद क्रमांक 16. ६०% गुणांसह पदवीधर+ MBA /PGDBM(बँकिंग& फायनान्स) किंवा ICAI परीक्षा उत्तीर्ण.
पद क्रमांक 17. ०१)किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर ०२) तीन वर्षे अनुभव
पद क्रमांक 18. ०१) पदवीधर ०२) भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान पाच वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.
वय : ०१ जुलै २०२२ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ८५०/- रुपये + GST [SC/ST - १७५/- रुपये + GST]
वेतन-Pay Scale : ३६,०००/- रुपये ते १,००,३५०/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
मुलाखत दिनांक : २२ डिसेंबर २०२२ रोजी
अंतिम दिनांक : १७ ऑक्टोबर २०२२
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.centralbankofindia.co.in
📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
No comments:
Post a Comment