Gadchiroli Police गडचिरोली पोलिस भरती २०२२


Gadchiroli Police Recruitment 2022


एकूण: १३६ जागा

Gadchiroli Police Recruitment Details:

पदांचे नाव : पोलीस शिपाई/ Police Constable

शैक्षणिक पात्रता :
०१) इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) हलके वाहन चालक (LMV) परवाना

Eligibility Criteria For Gadchiroli Police

वयाची अट : ०५ जून २०२२ रोजी १८ ते २८ वर्षे [मागास प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ४५०/- रुपये [मागास प्रवर्ग - ३५०/- रुपये]

वेतन-Pay Scale :
नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अंतिम दिनांक :
०५ जून २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : गडचिरोली जिल्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस मुख्यालय प्राणहिता.

Official Site : www.gadchirolipolice.gov.in




सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

YouTube channel : येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment