एकूण: १०० जागा
HPCL Recruitment Details:
पदांचे नाव : पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस/ Graduate Engineering Apprentice
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD - ५०% गुण)
Eligibility Criteria For HPCL
वय : १९ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [एस सी/एस टी - ०५ वर्षे सूट, ओबीसी - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतन-Pay Scale : २५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२२
Official Site : www.hindustanpetroleum.com
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
YouTube channel : येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment