Assam Rifle आसाम राइफल्स भरती २०२२

Assam Rifles Recruitment 2022

assam rifle recruitment 2022,assam rifles recruitment 2022,assam rifles tradesman recruitment 2022,assam rifles clerk recruitment 2022,assam rifles havildar recruitment 2022,assam rifles rifleman recruitment 2022,assam rifles bharti 2022,assam rifles vacancy 2022,assam rifles new recruitment,assam rifles recruitment notification 2022,assam rifles rifleman vacancy 2022,assam rifles selection process 2022,assam rifles rifleman notification 2022

एकूण: १५२ जागा

Assam Rifles Recruitment Details:

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

रायफलमन (जनरल ड्यूटी)/ Rifleman (General Duty)

९४

हवालदार (लिपिक)/ Havaldar (Clerk)

०४

वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (RM)/ Warrant Officer Radio Mechanic (RM)

०४

हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाईन/ Constable Operator Radio and Line

३७

रायफलमन आर्मर/ Rifleman Armor

०२

रायफलमन लॅब असिस्टंट/ Rifleman Lab Assistant

०१

रायफलमन नर्सिंग असिस्टंट/ Rifleman Nursing Assistant

०५

रायफलमन वॉशरमन/ Rifleman Washerman

०४

रायफलमन AYA/ Rifleman AYA

०१

Eligibility Criteria For Assam Rifles

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता 

वयाची अट

दहावी परीक्षा उत्तीर्ण

१८ ते २३ वर्षे

०१) बारावी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. 

१८ ते २३ वर्षे

बारावी परीक्षा उत्तीर्ण+रेडिओ & टेलिव्हिजन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स /टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/मेकॅनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा  किंवा १२ वी परीक्षा (PCM) उत्तीर्ण 

१८ ते २५ वर्षे

दहावी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय (रेडिओ & टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा १२ वी परीक्षा (PCM) उत्तीर्ण 

१८ ते २५ वर्षे

बारावी परीक्षा उत्तीर्ण

१८ ते २३ वर्षे

दहावी परीक्षा उत्तीर्ण (इंग्रजी, गणित, विज्ञान & जीवशास्त्र.) उत्तीर्ण

१८ ते २३ वर्षे

दहावी परीक्षा उत्तीर्ण (इंग्रजी, गणित, विज्ञान & जीवशास्त्र.) उत्तीर्ण

१८ ते २३ वर्षे

दहावी परीक्षा उत्तीर्ण 

१८ ते २३ वर्षे

दहावी परीक्षा उत्तीर्ण 

१८ ते २५ वर्षे

वय : ०१ जानेवारी २०२२ रोजी [एस सी/एस टी - ०५ वर्षे सूट, ओबीसी - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate General Assam Rifles (Recruitment Branch), Laitkor, Shillong Meghalaya- 793010.

अंतिम दिनांक : १२ मार्च २०२२ 

Official Site : www.assamrifles.gov.in




सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

YouTube channel : येथे क्लिक करा




No comments:

Post a Comment