Notificatiob
Notificatiob
Caption
Find job vacancies

ICG भारतीय तटरक्षक दल भरती २०२२

 

Indian Coast Guard Recruitment 2022

indian coast guard yantrik navik recruitment 2022,indian coast guard navik selection process,indian coast guard yantrik navik salary,indian coast guard yantrik exam pattern,coast guard navik vacancy 2022,indian coast guard yantrik selection process,latest vacancies indian coast guard 2022,coast guard navik db online form 2022,coast guard navik gd online form 2022,how to fill coast guard navik db form 2022,how to fill coast guard navik gd form 2022

एकूण: ८० जागा

HQ ICG Recruitment Details:

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

इंजिन ड्राइव्हर/ Engine Driver

०८

सारंग लास्कर/ Sarang Lascar

०३

स्टोअर कीपर ग्रेड-II/ Store Keeper Grade-II

०४

सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर/ Civilian Mechanical Transport Driver

२४

फायरमन/ Fireman

०६

आयसीई फिटर (स्किल्ड)/ ICE Fitter (Skilled)

०६

स्प्रे पेंटर/ Spray Painter

०१

एमटी (फिटर) एमटी मेकॅनिकल/ MT (Fitter) MT Mechanical

०६

मल्टी टास्किंग स्टाफ (माळी)/ Multi Tasking Staff (Mali)

०३

१०

मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)/ Multi Tasking Staff (Peon)

१०

११

मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री)/ Multi-Tasking Staff (Daftry)

०३

१२

मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर)/ Multi Tasking Staff (Sweeper)

०३

१३

शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड)/ Sheet Metal Worker (Semi-Skilled)

०१

१४

इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड)/ Electrical Fitter (Semi-Skilled)

०१

१५

लेबर/ Labourer

०१

Eligibility Criteria For HQ ICG

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता 

वयाची अट

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

१८ ते ३० वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सारंग प्रमाणपत्र

१८ ते ३० वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव

१८ ते २५ वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड व हलके वाहनचालक परवाना ०२) ०२ वर्षे अनुभव

१८ ते २७ वर्षे

१० वी परीक्षा उत्तीर्ण

१८ ते २७ वर्षे

१० वी परीक्षा उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा आयटीआय (ICE फिटर)+०१ वर्ष अनुभव किंवा ०४ वर्षे अनुभव 

१८ ते २७ वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अप्रेंटिस पूर्ण

१८ ते २७ वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील ०२ वर्षे अनुभव

१८ ते २७ वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये ०२ वर्षांचा अनुभव

१८ ते २७ वर्षे

१०

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑफिस अटेंडंट म्हणून ०२ वर्षांचा अनुभव

१८ ते २७ वर्षे

११

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑफिस अटेंडंट म्हणून ०२ वर्षांचा अनुभव

१८ ते २७ वर्षे

१२

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कोणत्याही फर्ममध्ये ०२ वर्षे क्लीनशिपचा अनुभव

१८ ते २७ वर्षे

१३

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण/ आयटीआय ०२) ०३ वर्षे अनुभव

१८ ते २७ वर्षे

१४

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण/ आयटीआय ०२) ०३ वर्षे अनुभव

१८ ते २७ वर्षे

१५

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण/ आयटीआय ०२) ०३ वर्षे अनुभव

१८ ते २७ वर्षे

वयाची अट : ३१ जानेवारी २०२२ रोजी, [एस सी/एस टी - ०५ वर्षे सूट, ओबीसी - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : ,२००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चेन्नई, कराईकल, मंडपम, विशाखापट्टणम, तुतीकोरीन & पुद्दुचेरी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai - 600 009.

अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२२



सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

YouTube channel : येथे क्लिक करा

Caution - In the recruitment process, legitimate companies never charge a fee from candidates. If there are companies that charge for interviews, tests, ticket reservations, etc., it is better to avoid them because there are indications of fraud. Do not transfer any payments when applying for a job.
Join the conversation
Post a Comment
Link copied to clipboard!