अर्ज करण्याची अंतिम दिनांक :21/10/2021
एकूण जागा :565
पदाचे नाव :
1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य)-13
2) उप अभियंता (स्थापत्य)-13
3) मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी-2
4) सहायक अभियंता(स्थापत्य)-30
5) सहायक विधी सल्लागार-2
6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-119
7) कनिष्ट वास्तुशास्त्रज्ञ सहायक-06
8) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-44
9) सहायक-18
10) वरिष्ठ लिपिक-73
11) कनिष्ठ लिपिक –टंकलेखन-207
12) भूमापक-11
13) अनुरेखक-07
शैक्षणिक पात्रता :
1) स्थापत्य किवा बांधकाम शाखेमधील पदवी 07 वर्षे अनुभव
2) स्थापत्य किवा बांधकाम शाखेमधील पदवी 03 वर्षे अनुभव
3) पदवीधर व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा 05 वर्षे अनुभव
4) स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य
5) कायद्याची पदव्युत्तर पदवी 05 वर्षे अनुभव
6) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी COA नोंदणी आवश्यक
7) स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य
8) पदवीधर प्रशासकीय कामाचा 05 वर्षे अनुभव
9) ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र / समतुल्य
10) पदवीधर प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव
11) पदवीधर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
12) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
13) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (भूमापक- Surveyor)
14) 10वी उत्तीर्ण (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा / स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा / ITI (वास्तुशास्त्र)
वयोमर्यादा : 14 /10/2021 रोजी पदानुसार
1) 18ते40 वर्ष
2) 2-4-5-7-9-13व14 :18ते38 वर्ष
3) 3-6-10-11-12: 19ते38 वर्ष
फी : Gen - OBC – Rs. 500 /- : (SC-ST-PWD-RS.300/- )
No comments:
Post a Comment