ZP Bharti 18357+ जागांसाठी जिल्हा परिषद मेगा भरती 2023


ZP Bharti 2023

zp bharti 2023, zp bharti 2023 update, zp bharti update 2023, zp bharti 2023 new update, zpbhartiupdate2023, zilla parishad bharti 2023, jilha parishad bharti 2023, kendra pramukh bharti 2023, #zpbhartiupdate2023, zp bharti 2023 notification, zp bharti 2023 advertisement, zp bharti latest update 2023, zp bharti, zp bharti news, zp recruitment 2023, zp bharti latest update 2022, zp bharti update, zp bharti news today, zp amravati, zpbhartiform, zp bharti todays update

एकूण : 18357+ जागा

पदाचे नाव:
 

पद क्र.

पदाचे नाव

पद क्र.

पदाचे नाव

1

आरोग्य पर्यवेक्षक

15

जोडारी

2

आरोग्य सेवक (पुरुष)

16

 पर्यवेक्षिका

3

आरोग्य सेवक (महिला)

17

 पशुधन पर्यवेक्षक

4

औषध निर्माण अधिकारी

18

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

5

कंत्राटी ग्रामसेवक

19

यांत्रिकी

6

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

20

रिगमन (दोरखंडवाला)

7

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

21

 वरिष्ठ सहाय्यक लिपिक

8

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

22

वरिष्ठ सहाय्यक लेखा

9

कनिष्ठ आरेखक

23

विस्तार अधिकारी (कृषी)

10

कनिष्ठ यांत्रिकी

24

विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

11

कनिष्ठ लेखाधिकारी

25

 विस्तार अधिकारी (शिक्षण)

12

कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)

26

 विस्तार अधिकारी (पंचायत)

13

कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

27

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)

14

तारतंत्री

28

लघुलेखक (उच्चश्रेणी)



शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्यांचा कोर्स

पद क्र.2: दहावी उत्तीर्ण

पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

पद क्र.4: B.Pharm/D.Pharm

पद क्र.5: 60% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी

पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.9: (i) दहावी उत्तीर्ण (ii) स्थापत्य आरेखक कोर्स

पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स (ii) पाच वर्षे अनुभव

पद क्र.11: (i) पदवीधर (ii) पाच वर्षे अनुभव

पद क्र.12: (i) दहावी उत्तीर्ण (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.13: (i) दहावी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र



पद क्र.15: (i) चौथी उत्तीर्ण (ii) दोन वर्षे अनुभव

पद क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी

पद क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी

पद क्र.19: दहावी उत्तीर्ण (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र

पद क्र.20: (i) दहावी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) एक वर्ष अनुभव

पद क्र.21: पदवीधर

पद क्र.22: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य

पद क्र.24: विज्ञान, कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी

पद क्र.25: (i) 50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.

पद क्र.27: दहावी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

पद क्र.28: (i) दहावी उत्तीर्ण (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

जिल्हानिहाय पद संख्या:

अ.क्र.

जिल्हा 

पद संख्या 

अ.क्र. 

जिल्हा 

पद संख्या

1

अहमदनगर

937

18

नांदेड

628

2

अकोला

19

नंदुरबार

475

3

अमरावती

653

20

नाशिक

1038

4

छ. संभाजी नगर (औरंगाबाद)

432

21

उस्मानाबाद

453

5

बीड

568

22

पालघर

991

6

भंडारा

320

23

परभणी

301

7

बुलढाणा

499

24

पुणे

1000

8

चंद्रपूर

519

25

रायगड

840

9

धुळे

26

रत्नागिरी

715

10

गडचिरोली

581

27

सांगली

754

11

गोंदिया

339

28

सातारा

972

12

हिंगोली

204

29

सिंधुदुर्ग

334

13

जालना

30

सोलापूर

674

14

जळगाव

626

31

ठाणे

255

15

कोल्हापूर

728

32

वर्धा

371

16

लातूर

476

33

वाशिम

242

17

नागपूर

557

34

यवतमाळ

875




वय : 25 ऑगस्ट 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

आरोग्य सेवक (महिला) : 18 ते 42 वर्षे

आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे

पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे

उर्वरित इतर पदे: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: शुल्क नाही]

अंतिम दिनांक : 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

जाहिरात : येथे क्लिक करा



ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

वेबसाईट : येथे क्लिक करा


📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

No comments:

Post a Comment