NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर भरती २०२२


NHM Palghar Recruitment 2022

nhm palghar recruitment 2022, #nhmpalgharrecruitment2022, mpw recruitment 2022, #nhmrecruitment2022, mpwrecruitment2022, #mpwrecruitment2022, #staffnurser ecruitment2022, nurse staff recruitment, medical officer recruitment, #nhmpalgharbharti2022, aarogya bharti 2022, #healthworkerjobs2022, #nhmpalgharnewcircular, #arogyavibhagbharti2022, #nhmpalgharlatestupdate, #nhmpalgharlatestnews, #nhmpalgharnotification , #nhmpalghardetailnotification, #nhmpalgharnewnews, #nhmpalgharformfillup, #nhmvacancy2022

एकूण: ८१ जागा

NHM Palghar Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. वैद्यकीय अधिकारी

पद क्रमांक 2. एमपीडब्ल्यू

पद क्रमांक 3. स्टाफ नर्स

Eligibility Criteria For NHM Palghar

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. एमबीबीएस

पद क्रमांक 2. विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

पद क्रमांक 3.
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग

वय : ०६ ऑगस्ट २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : १८,०००/- रु. ते ६०,०००/- रु.

नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचे ठिकाण : नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर कार्यालय.

अंतिम दिनांक : ०६ ऑगस्ट २०२२

शुद्धिपत्रक : येथे क्लिक करा

Official Site : www.zppalghar.gov.in


सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment